
Varun Dhawan
sakal
गेल्या काही काळापासून बोनी कपूर निर्मित आणि अनीस बज्मी दिग्दर्शित ‘नो एंट्री’ या सुपरहिट कॉमेडी चित्रपटाच्या सीक्वेलबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवले होते.