Oscars 2026: वन बॉटल आफ्टर अनादरला 6 ऑस्कर, भारताच्या पदरी निराशा; वाचा पुरस्कार विजेत्यांची यादी
‘One Battle After Another’ Dominates the 98th Oscars: लॉस एंजेलिसमध्ये ९८वा ऑस्कर पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ने सहा पुरस्कार जिंकत वर्चस्व राखले, तर ‘सिनर्स’ने चार प्रमुख पुरस्कार पटकावले.
लॉस एंजेलिस : अमेरिका-इस्राईल आणि इराणमधील युद्ध परिस्थिती व तणावाच्या सावटाखाली लॉस एंजेलिसमधील आज पहाटे (भारतीय प्रमाणवेळेनुसार) डॉल्बी थिएटरमध्ये ९८ वा ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात झाला.