OUT OF SYLLABUS MARATHI MOVIE REVIEW
esakal
AJINKYA RAUT OUT OF SYLLABUS PERFORMANCE REVIEW: आज सातत्याने बदलणारे हवामान आणि वाढते प्रदूषण यांचा सर्वाधिक फटका पर्यावरणाला बसत आहे. विकासाच्या नावाखाली जंगलांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे. इतकेच नव्हे, तर निसर्गाने मानवाला दिलेल्या नैसर्गिक स्त्रोतांचा बेछूट वापर आणि ऱ्हास सुरू आहे. विकासाला कोणाचाही विरोध नाही; मात्र विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे तितकेच आवश्यक आहे.