
'मे' महिन्यात सुट्टीचा आनंद द्विगुणीत होणार, जेव्हा अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर एका पेक्षा एक सुपरहिट मराठी कंटेंट घरबसल्या पहायला मिळणार. महिन्याच्या दर शुक्रवारी तुम्हाला पाहता येणार नवीन रोमांचक सिनेमे, वेब सिरीज आणि साऊथ ब्लॉकबस्टर चित्रपट. चला तर मग या सुट्टीच्या दिवसांत ओटीटीवरील सुपरहिट मनोरंजनाचा आनंद घेऊया, आणि मे महिन्याच्या सुट्टीला खास बनवूया.