सध्या काय करतात 'पंढरीची वारी' चित्रपटातील कलाकार? बालकलाकारासह अनेकांचं निधन; केवळ तिघेच जिवंत

PANDHARI WARI MOVIE ACTORS DEATH: 'पंढरीची वारी' या चित्रपटातील अनेक कलाकार आज या जगात नाहीत. अनेकांनी या जगाचा निरोप घेतलाय. त्यात हा चित्रपट तयार होण्यास प्रचंड वेळ लागला होता.
pandharichi wari movie cast

pandharichi wari movie cast

esakal

Updated on

प्रत्येक आषाढी एकादशीला टीव्हीवर एक चित्रपट आवर्जून दाखवला जातो तो म्हणजे 'पंढरीची वारी'. या चित्रपटाने प्रेक्षकांना पंढरीच्या वारीशी नव्याने ओळख करून दिली. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन इतकी वर्ष उलटली तरी या चित्रपटाची जादू मुळीच कमी झालेली नाही. कोणत्याही वाहिनीवर हा चित्रपट लागला तरीही प्रेक्षक आजही तो आवडीने पाहतात. या चित्रपटात विठ्ठल कसा आपल्या भक्तासाठी धावून येतो हे दाखवण्यात आलं होतं. मात्र या चित्रपटातील कलाकार आता काय करतात ठाऊक आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com