
Bollywood Entertainment News : महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या ऐतिहासिक कार्यावर आधारित हिंदी चित्रपट ‘फुले’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटात अभिनेत्री पत्रलेखा सावित्रीबाई फुलेंची भूमिका साकारणार आहे, तर प्रतीक गांधी महात्मा जोतिबा फुले यांच्या भूमिकेत दिसणार आहे.