अफेअरबद्दल सांगितलं तेव्हा काय होती पियुष मिश्रा यांच्या पत्नीची प्रतिक्रिया? म्हणाले, 'ती म्हणाली की...'

PIYUSH MISHRA ON HIS EXTRA MARITAL AFFAIR:ज्या दिवशी पियुष मिश्रा यांनी पत्नीजवळ त्यांच्या अफेअर्सची कबुली दिली त्यादिवशी त्यांची काय म्हणाली हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय.
PIYUSH MISHRA.

PIYUSH MISHRA.

ESAKAL

Updated on

बॉलिवूडचे लोकप्रिय गायक, अभिनेते आणि गीतकार पियुष मिश्रा सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. त्याचं कारण आहे त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र. पियुष यांच्या ‘तुम्हारी औकात क्या है, पीयूष मिश्रा’ या आत्मचरित्राची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. यात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्ष तर सांगितलंच आहे. सोबतच त्यांच्या चुकादेखील सांगितल्यात. त्यांच्या अफेअरबद्दल जेव्हा त्यांच्या पत्नीला समजलं होतं तेव्हा त्या त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया होती हे त्यांनी या पुस्तकात लिहिलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com