

isha keskar
esakal
छोट्या पडद्यावरील कलाकार हे प्रेक्षकांचे आवडते असतात. त्यामुळेच त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर प्रेक्षकांचं बारीक लक्ष असतं. आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री चुकीची वागली की प्रेक्षक त्यांना सुनवायला मागेपुढे पाहत नाहीत. असंच काहीसं झालं आहे स्टार प्रवाहच्या लोकप्रिय अभिनेत्रीसोबत. स्टार प्रवाहवर चांगली चालणारी मालिका सोडून या अभिनेत्रीने एक्झिट घेतली होती. त्यानंतर ती मालिका बंद करावी लागलेली. मात्र आता महिन्याभरातच ही अभिनेत्री एका नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. त्यावरून प्रेक्षकांनीही तिला सुनावलंय.