

hansika motwani
ESAKAL
दाक्षिणात्य चित्रपटांसोबत बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनय आणि सौंदर्याची जादू दाखवणारी लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानी सध्या प्रेक्षकांच्या निशाण्यावर आहे. त्याचं कारण आहे अभिनेत्रीचा घटस्फोट. गेले वर्षभर हंसिकाच्या आयुष्यात सारंकाही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या. त्यावर हंसिकाने बोलणं टाळलं होतं. आता अखेर तिने पतीपासून वेगळं होऊन या चर्चा खऱ्या ठरवल्यात. मुंबईतील बांद्रा फॅमिली कोर्टाने त्यांचा घटस्फोट मान्य केलाय.