shirish gavas death ESAKAL
Premier
धक्कादायक! लोकप्रिय युट्युबर Red Soil Storiesचे शिरीष गवस यांचे निधन; कोरोनाकाळात पत्नीच्या साथीने उभं केलेलं नवं विश्व
YOUTUBER SHIRISH GAVAS DEATH REASON : लोकप्रिय युट्यूबर शिरीष गवस यांचं दुःखद निधन झालंय. कोकण हार्टेड गर्लने देखील त्यांच्या निधनाची बातमी शेअर केलीये.
कोकणातील लोकप्रिय युट्यूबर जोडी 'रेड सॉइल स्टोरीज' मधील शिरीष गवस यांचे शुक्रवारी, १ ऑगस्ट २०२५ रोजी दुःखद निधन झाले. अवघ्या ३३ वर्षांच्या शिरीष यांच्या निधनाने कोकणातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.