

The Raja Saab Movie Review
esakal
Entertainment News : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने बाहुबली सारखा यशस्वी चित्रपट केला होता. या चित्रपटामुळे त्याला चांगले स्टारडम प्राप्त झाले. या चित्रपटाच्या घवघवीत यशामुळे प्रभासच्या पुढील चित्रपटाबाबत सगळ्यांना मोठी उत्सुकता लागलेली होती. मात्र त्यानंतर त्याचे आलेले चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फारशी कमाई करू शकले नाहीत.