प्राजक्ता माळीने नम्रता संभेरावला दिलं 'हे' खास सरप्राईज, लाईव्ह सुरु होतं अन् अचानक प्राजक्ताने...

Prajakta Mali Latest News: प्राजक्ता माळीने नम्रता संभेरावला एक खास सरप्राईज दिले आहे. तसेच चाहते देखील कौतुक करत आहेत.
Prajakta Mali Latest News:

Prajakta Mali Latest News:

Sakal

Updated on

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी फिटनेस तर कधी फॅशनमुळे सोशल मिडियावर चर्चेत असते. तसेच प्राजक्ता एक यशस्वी उद्योजिका देखील आहे. प्राजक्ताने ३ वर्षापूर्वी प्राजक्ताराज हा दागिन्यांचा ब्रँड सुरु केला. याला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. सोशल मिडियावर प्राजक्ता आकर्षक आणि सुंदर दागिन्यांचे फोटो शेअर करत असते. अलिकडेच 'प्राजक्ताराज' ला ३ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्राजक्ता माळीने लोकप्रिय अभिनेत्री नम्रता संभेरावच्या हस्ते खास दागिना लॉन्च केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com