बाबा गेल्यानंतर आई अचानक एकटी पडली... प्रार्थना बेहरेने सांगितला वडील गेल्यानंतरचा भावुक प्रवास

PRARTHANA BEHERE FATHER DEMISE: मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने तिच्या बाबांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीबद्दल भाष्य केलं.
PRARTHANA BEHERE

PRARTHANA BEHERE

esakal

Updated on

आपल्या अभिनयाने छोट्या आणि मोठ्या पडद्यावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रार्थना बेहरे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. प्रार्थनाने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. नुकताच तिचा 'मर्दिनी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत प्रार्थनाने तिच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलाबद्दल भाष्य केलं. वडिलांचं निधन झाल्यानंतर आईला तिने कसं सांभाळलं याबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com