PRATAP MOVIE REVIEW
esakal
AMIT SADH SHINES IN PRATAP, A STORY OF POWER, BETRAYAL AND JUSTICE: समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. कधी कधी गुन्हेगारी आणि गुन्हेगार यांचा बंदोबस्त करताना पोलिस अधिकाऱ्यांना कठोर निर्णय घ्यावे लागतात. मात्र जेव्हा कायद्याचे रक्षण करणाऱ्यालाच कायद्याच्या कठोर परीक्षेला सामोरे जावे लागते, तेव्हा त्याचा संघर्ष अधिक गंभीर बनतो.