

delivery boy ott release
ESAKAL
वर्षाचा शेवट जवळ आला आहे आणि अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर डिसेंबर महिन्यात येत आहेत अनेक धमाकेदार चित्रपट, जे तुम्हाला मराठी भाषेत पाहायला मिळतील. या चित्रपटांच्या माध्यमातून तुम्हाला अॅक्शन, रोमांचक आणि थ्रिलर्सचा झकास अनुभव घेता येणार आहे. साउथ भाषेतील ‘कुरन’, मराठी चित्रपट ‘डिलिव्हरी बॉय’ आणि हिंदी चित्रपट ‘खलनिग्रहणाय’ हे सर्व चित्रपट तुम्हाला खास मराठीत फक्त ‘अल्ट्रा झकास’वर पाहता येतील.