प्रवाशांनी कृपया लक्ष द्या; येतेय 'मुंबई लोकल', 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम काव्या साकारणार मुख्य भूमिका

Mumbai Local Movie Release Date: प्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकरचा नवा चित्रपट "मुंबई लोकल" याची घोषणा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आली आहे.
mumbai local
mumbai local esakal
Updated on

अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची प्रमुख भूमिका असलेला "मुंबई लोकल" हा चित्रपट ११ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. आजवर मराठी चित्रपटात मुंबई लोकल दिसली असली, तरी लोकलच्या पार्श्वभूमीवरची प्रेमकथा पाहता येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com