हेडलाइट गेली, गाडीचं दार आत घुसलं... 'प्रेमाची गोष्ट'मधील मुक्ताचा अपघात, शुटिंगवरून परत येताना...

PREMACHI GOSHTA FAME SWARADA THIGALE ACCIDENT NEWS: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिच्या गाडीचा अपघात झालाय. तिने व्हिडिओ शूट करत याबद्दल सांगितलंय.
SWARADA THIGALE accident
SWARADA THIGALE accident esakal
Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'प्रेमाची गोष्ट' टीआरपी यादीत खाली घसरलीये. मात्र सागर आणि मुक्ता ही जोडी आजही प्रेक्षकांची आवडती आहे. मात्र आता मालिकेतील मुक्ता म्हणजेच अभिनेत्री स्वरदा ठिगळे हिच्या गाडीचा अपघात झालाय. शुटिंगवरून परत येताना हा अपघात घडलाय. यात स्वरदा थोडक्यात बचावली आहे. अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com