गेले ६-७ महिने खूप... नैराश्यात गेलेला प्रियदर्शन जाधव; कबुली देत म्हणाला, 'नवीन चित्रपट नाटकं नाहीत, जे आहे ते...

Priydarshan Jadhav Faces Depression : अभिनेता प्रियदर्शन जाधव याने त्याने अमेरिकेत २०३ डॉलर्स जिंकले असल्याचं सांगितलं. मात्र कठीण काळाशी मी अजूनही झुंजतोय असं तो म्हणालाय.
priydarshan jadhav

priydarshan jadhav

esakal

Updated on

छोट्या आणि मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय मराठी अभिनेता प्रियदर्शन जाधव याने आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरून हसवलं. त्याने साकारलेल्या गंभीर भूमिकाही चांगल्याच गाजल्या. काही दिवसांपूर्वी तो ‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गँगवॉर’ या शोमध्ये दिसला होता. प्रियदर्शन लेखकही आहे. मात्र आता प्रियदर्शनने शेअर केलेल्या पोस्टने सगळ्यांना चिंतेत टाकलंय. प्रियदर्शनने आपण सध्या खूप ताण तणावातून जात असल्याचं सांगितलंय. त्यासोबत त्याने एक फ़ोटोही पोस्ट केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com