प्रियांका चोप्राने मुलीच्या जन्मासाठी सरोगसी करायचं का ठरवलं? ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत म्हणाली- माझं बाळ हे...

PRIYANKA CHOPRA ON DAUGHTER SURROGACY: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने तिच्या मुलीच्या जन्मावेळी सरोगसी का केली हे तिने सांगितलं आहे.
priyanka chopra

priyanka chopra

ESAKAL

Updated on

बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा झेंडा रोवणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने २०१८ मध्ये हॉलिवूड गायक निक जोनास याच्याशी लग्न केलं. त्यांच्या जोडीची चांगलीच चर्चा रंगली. निक आणि प्रियांका कायम प्रेक्षकांना कपल गोल्स देत आले. मात्र ते सगळ्यात जास्त चर्चेत आले ते त्यांच्या सरोगसीमुळे. २०२२ मध्ये प्रियांका आणि निक यांनी सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला. त्यांच्या लेकीचं नाव मालती मेरी असं आहे. मात्र सरोगसी केल्याने तिला प्रचंड ट्रोल केलं गेलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने ट्रोलर्सना उत्तर देत मालतीसाठी सरोगसीचा निर्णय का घेतला याचं कारण सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com