सलमानने माझी फसवणूक केली... महाभारतातल्या दुर्योधनाचा थेट आरोप; म्हणाले, 'मला न विचारता त्याने...'
ACTOR ALLEGES SALMAN KHAN FORCE HIM FOR BIGG BOSS ENTRY: छोट्या पडद्यासह मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याने सलमानवर थेट आरोप केलेत.