उघडणार आठवणींचा पेटारा की टॉर्चर चा मारा? कसा आहे 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' चित्रपट

Punha Ekda Sade Made Teen Review Marathi: 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना पहिल्या भागाइतका आवडलाय का?
punha ekda sade made teen movie review

punha ekda sade made teen movie review

esakal

Updated on

समीक्षक- संदेश वाहाणे

२००६ साली प्रदर्शित झालेल्या 'साडे माडे तीन' या चित्रपटाने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं होतं. या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि अभिनेत्री अमृता खानविलकर हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसावर बक्कळ कमाई केली होती. मदन, चंदन आणि दादा यांचं त्रिकुट प्रेक्षकांना आवडलं होतं. आता याच चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झालाय. 'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. तीन मुख्य कलाकार तेच असले तरी रिंकू राजगुरूची चित्रपटात एंट्री झालीये. या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा होत्या. चला जाणून घेऊया कसा आहे हा चित्रपट?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com