.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
'पॅडमॅन' आणि 'मांझी द माउंटमॅन' यांसारख्या चित्रपटांतून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या राधिका आपटेची गणना बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये केली जाते. राधिकाचा प्रत्येक चित्रपट लोकांना खूप आवडतो. अशा परिस्थितीत, राधिकाने एकदा एका तमिळ अभिनेत्याला सेटवर जोरदार थप्पड मारली होती आणि याचा खुद्द राधिकाने एका टीव्ही शोदरम्यान याचा खुलासा केला आहे.