

Rahu Ketu Movie Review
esakal
Entertainment News : अभिनेता वरुण शर्मा आणि अभिनेता पुलकित सम्राट यांनी ‘फुकरे’ या चित्रपटातून सगळ्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. ‘फुकरे’ची फ्रॅचाईझी कमालीची लोकप्रिय ठरली होती. आता हे दोन विनोदी कलाकार ‘राहू केतू’ या हिंदी चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. लेखक व दिग्दर्शक विपुल विज यांनी त्या दोघांना या चित्रपटासाठी एकत्र आणले आणि त्यांनी या चित्रपटामध्येही तितकीच धमाल आणि मस्ती केली आहे.