

rahul deshpande on divorce
esakal
मराठमोळा लोकप्रिय गायक राहुल देशपांडे याने वर्षभरापूर्वी तो घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली होती. त्याने नेहा देशपांडेसोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं. राहुलने सोशल मीडियावर ही गोष्ट सांगितली. त्यानंतर त्याला अनेकांचे आले होते. त्याने एकही फोन घेतला नाही असं राहुल एका मुलाखतीत सांगितलीये. मित्र म्हणेला दिलेली मुलाखतीत त्याने आपल्या घटस्फोटाबद्दल भाष्य केलंय.