अशी तशी नाही राखी सावंत, आहे कोट्यवधींची मालकीण! चित्रपट- मालिका नाही मग कुठून होते राखीची कमाई?

RAKHI SAWANT NETWORTH: सोशल मीडिया क्वीन असणारी राखी सावंत सध्या मराठी 'बिग बॉस मराठी ६' मध्ये दिसतेय. मात्र राखी कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे.
RAKHI SAWANT

RAKHI SAWANT

ESAKAL 

Updated on

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असणारी राखी सावंत जिचे कॉन्टॅक्ट थेट सलमान खान पर्यंत आहेत. तिने सध्या 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धुमाकूळ घातलाय. तिने घरात येताच सगळ्यांना धारेवर धरलंय. ती 'बिग बॉस मराठी ६' मध्ये काही काळासाठी आली असली तरी तिने संपूर्ण घर हादरवलंय. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की राखी कायम सोशल मीडियावर आणि 'बिग बॉसच्या घरात दिसते. तिचा कोणताही चित्रपट किंवा मालिका येत नाही. मग इतर वेळेस ती काय करते, तिची नेमकी कमाई होते कुठून?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com