प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा हे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी अलीकडेच दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीबद्दलचे आपले गहिरं प्रेम आणि जान्हवी कपूरसोबत काम करण्याबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडली. .श्रीदेवीच्या अभिनयाची प्रशंसा करताना वर्मा म्हणाले की, "मी श्रीदेवीच्या टॅलेंटमुळे तिचा चाहता झालो. तिच्या परफॉर्मन्सने मी एक निर्माता म्हणून नव्हे, तर एक प्रेक्षक म्हणून भारावून गेलो." श्रीदेवीसोबत 'क्षण क्षणम' आणि 'गोविंदा गोविंदा'मध्ये काम केल्याचा अनुभव त्यांनी उलगडून सांगितला..Emergency Trailer: 'मैं ही कैबिनेट हूं', कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटाचा दूसरा ट्रेलर रिलीज.जान्हवी कपूरच्या अभिनयावर बोलताना वर्मा म्हणाले की, "माझ्या कारकिर्दीत मी अनेक अभिनेत्रींशी संपर्क साधला नाही आणि जान्हवीसोबत काम करण्याचाही विचार नाही." त्यांना श्रीदेवीची झलक तिच्यात दिसत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "मला मुलगी नाही, आई आवडते." त्यांच्या या वक्तव्यामुळे जान्हवीच्या अभिनयावर नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे..जान्हवीच्या अभिनयाबद्दल तिचे 'देवरा' सहकलाकार ज्युनियर एनटीआर यांनी मात्र वेगळं मत मांडलं होतं. त्यांनी सांगितलं की, एका सीनच्या शूटिंगदरम्यान त्यांना जान्हवीमध्ये श्रीदेवीची झलक दिसली. मात्र, राम गोपाल वर्मा यांच्या मतानुसार, श्रीदेवीचा अभिनय अविस्मरणीय होता, आणि तोच त्यांच्यासाठी सर्वोत्तम राहणार आहे..Mission Grey House : 'मिशन ग्रे हाऊस'चा ट्रेलर रिलिज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.