GAUTAMI KAPOOR ON RAM AND SAKSHI LIPLOCK

GAUTAMI KAPOOR ON RAM AND SAKSHI LIPLOCK

ESAKAL

राम कपूर अन् साक्षी तंवर यांचा 'तो' बोल्ड सीन; पत्नी गौतमीला कानोकान नव्हती खबर, रात्री समजलं तेव्हा...

RAM KAPOOR AND SAKSHI TANVAR KISSING SCENE: अभिनेता राम कपूर याची 'बडे अच्छे लगते हैं' ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यासोबतच त्यातील एक बोल्ड सीनदेखील चांगलाच गाजला होता.
Published on

राम कपूर हा टीव्ही विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. त्याची 'बडे अच्छे लगते हैं' ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री साक्षी तंवर मुख्य भूमिकेत होती. मात्र ही मालिका जेवढी गाजली तितकेच या मालिकेतील बोल्ड सीन्स गाजले. या मालिकेत राम आणि साक्षी यांनी कॅमेऱ्यासमोर दिलेले लिप-लॉक सीन त्या काळात टीव्हीवर खूप बोल्ड मानले गेले होते. या सीनच्या शूटिंगनंतर राम कपूरने स्वतः त्याची पत्नी गौतमी कपूरला याबद्दल सांगितलं होतं. त्यावर गौतमीची प्रतिक्रिया काय होती, हे आता समोर आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com