

Ram Charan Starrer Peddi Movie Review Out
esakal
Movie Review In Marathi : आज आपण कितीही प्रगत झालो असलो तरी आजही काही गावे आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. आजही काही गावांमध्ये दळणवळणाची साधने नाहीत आणि मूलभूत सुविधाही नाहीत. दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांच्या पेद्दी या चित्रपटामध्ये अशाच एका गावाची कथा मांडण्यात आली आहे. पेद्दी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंध्र प्रदेशाच्या राजू या खेळाडूवर आधारित हा चित्रपट आहे.