Ramayana Movie X Review: पैसा वसूल की अपेक्षाभंग? कसा आहे रणबीर कपूरचा 'रामायण'? ट्विटरवर नेटकऱ्यांनी दिला रिव्ह्यू

Ranbir Kapoor Ramayana Movie X Review | Audience Reactions: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या अभिनयाने सजलेला 'रामायण' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पाहूया हा सिनेमा कसा आहे.
ramayana movie x review

ramayana movie x review

esakal

Updated on: 

आज वसुबारसच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी एक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. तो म्हणजे 'रामायण' अभिनेता रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे, यश यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या रामायण ग्रंथावर आधारित आहे. यापूर्वीही अनेकदा रामायण छोट्या आणि मोठ्या पडद्यावर सादर करण्यात आलं. मात्र रामानंद सागर यांच्या रामायण नंतर कुणीही प्रेक्षकांच्या मनात घर करू शकलं नाही. आता नमित मल्होत्रा यांनी दिग्दर्शित केलेला ४००० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटलाय ते पाहूया.

Loading content, please wait...