

ranjit patil death
esakal
मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत चटका लावून जाणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक रणजित पाटील यांचे वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली एक्झिटमुळे मराठी नाटक, मालिका आणि प्रायोगिक रंगभूमीवर मोठी पोकळी निर्माण झाली आहे.