शिल्पासाठी अक्षयने फसवलं; तेव्हा केलेला आकांडतांडव,आता म्हणते आम्ही मित्र.... रवीना टंडन तर पलटूराम निघाली

Raveena Tandon Shilpa Shetty Akshay Kumar Controversy: बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारबद्दल चांगल्या गोष्टी म्हटल्या आहेत ज्या ऐकून चाहते मात्र चक्रावलेत.
raveena tandon

raveena tandon

esakal

Updated on

बॉलिवूडमध्ये अनेक अफेअर आणि ब्रेकअप होत असतात. चाहत्यांसाठी या काही नव्या गोष्टी नाहीत. ९० च्या दशकात अशीच एक लव्हस्टोरी चांगलीच चर्चेत होती. ती म्हणजे अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची. 'मोहरा' चित्रपटाच्या दरम्यान हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी साखरपुडा केल्याचाही चर्चा होत्या. मात्र नंतर अक्षय आणि शिल्पा शेट्टी यांच्यात जवळीक वाढली. त्यांना रवीनाने रंगेहात पकडलं होतं. त्यानंतर ते वेगळे झाले होते. यापूर्वी याविषयावर रवीनाने भाष्य केलेलं. ती अक्षयला बरंच काही बोलली होती. मात्र आता झूमला दिलेल्या मुलाखतीत तिने अक्षयची बाजू घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com