का मोडलेला रिमा लागू यांचा संसार? एकटेपणा आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच घेतलेला घटस्फोट

REEMA LAGOO DIVORCE REASON: रिमा लागू यांनी अनेक हिट चित्रपटात काम केलं. मात्र त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कधीही मोकळेपणाने भाष्य केलं नाही.
REEMA LAGOO

REEMA LAGOO

ESAKAL

Updated on

आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री रिमा लागू यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. बॉलिवूडची आई म्हंटली की सगळ्यांसमोर रिमा यांचाच चेहरा येतो. मराठी सिनेमांमध्ये अढळ स्थान निर्माण केल्यानंतर त्यांनी 'मैंने प्यार किया', 'हम आपके हैं कौन', 'हम साथ साथ हैं', 'कुछ कुछ होता हैं' सारख्या चित्रपटात काम केलं. मात्र त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये जितकं यश पाहिलं तितकंच त्यांचं वैयक्तिक आयुष्य कठीण प्रसंगाने वेढलेलं होतं. त्यांची लव्हस्टोरी फिल्मी होती. मात्र त्याचा शेवट घटस्फोटाने होईल असा विचार त्यांनी कधीही केला नसेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com