
अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री रेशम टिपणीस तिच्या अभिनयासाठी आणि सौंदर्यासाठी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. तिची बकुळा नामदेव घोटाळे' चित्रपटातील 'मी साताऱ्याची गुलछडी' ही लावणी प्रचंड गाजली. चित्रपटांसोबतच रेशम तिच्या वैयक्तिक आयुष्यसाठीही चर्चेत असते. रेशमचा एक्स पती संजीव सेठ याच्या दुसऱ्या घटस्फोटानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आलीये. रेशमचं घटस्फोट झाल्यानंतर ती सध्या तिचा बॉयफ्रेंड संदेश कीर्तिकरसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतेय. वाचा त्यांची लव्हस्टोरी