व्हाइट थीम आणि गोल्डन टच फर्निचर... 'घरोघरी...'मधील रेश्मा शिंदेचं खऱ्या आयुष्यातलं घर पाहिलंत का?

RESHMA SHINDE HOUSE TOUR: 'घरोघरी मातीच्या चुली' मधून घराघरात पोहोचलेल्या रेश्मा शिंदेच्या खऱ्या घराचे फोटो पाहिलेत का?
RESHMA SHINDE

RESHMA SHINDE

ESAKAL

Updated on

'रंग माझा वेगळा' मधून घराघरात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री रेश्मा शिंदे प्रेक्षकांची लाडकी आहे. तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकलीयेत. वर्षभरापूर्वी रेश्माने दुसरं लग्न केलं. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला. तिचा पती दाक्षिणात्य आहे. तिने एका मुलाखतीत तिच्या सासरच्या मंडळींची गंमतदेखील सांगितली होती. सध्या रेश्मा कामानिमित्त मुंबईत राहते. ती 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. आता पहिल्यांदाच रेश्माने तिच्या घराचे काही फोटो शेअर केलेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com