Rhea Chakraborty : कोण आहे रिया चक्रवर्तीचा अब्जाधीश बॉयफ्रेंड? बाईक राईडचा video viral, हेल्मेटवरून नेटकरी नाराज

Rhea Chakraborty's Boyfriend Viral Video : सुशांत सिंह राजपूतनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया एका अब्जाधीश बिझनेसमनला डेट करत आहे. कोण आहे तिचा बॉयफ्रेंड ? त्याची संपत्ती आणि व्हायरल व्हिडीओमुळे नेमकं काय घडलं आहे जाणून घेऊया.
Rhea Chakraborty's Viral Video
Rhea Chakraborty's Viral VideoEsakal
Updated on

Rhea Chakraborty Boyfriend : बॉलिवूड अभिनेत्री आणि सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. ती पुन्हा चर्चेत आलीये ते तिच्या नव्या बॉयफ्रेंडमुळे. सुशांतच्या मृत्यूनंतर रियावर अनेक आरोप लावले गेले आणि तिला ड्रग्स प्रकरणात अटकही झाली. सुशांतच्या मृत्यूसाठी अनेकांनी तील जबाबदार धरलं. यातून आता ती बाहेर पडत असतानाच तिच्या नव्या बॉयफ्रेंडबरोबरच व्हिडीओ चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com