chhatrapati shivaji maharaj
chhatrapati shivaji maharajesakal

आता साऊथचा अभिनेता दिसणार छत्रपतींच्या रूपात; 'छत्रपती शिवाजी महाराज' चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित

Chhatrapati shivaji Maharaj Movie New Poster: काही महिन्यांपूर्वी 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. आता या चित्रपटाचं नवीन पोस्टर समोर आलंय.
Published on

सध्या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील 'छावा' चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवतोय. महाराष्ट्राच्या धाकल्या धन्याला जनतेने डोक्यावर घेतलंय. सर्वत्र 'छावा' ची चर्चा सूरु आहे. मात्र अशातच आणखी एका चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मराठी किंवा हिंदी नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून ही घोषणा झाली होती. आता या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com