'माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाहीये तर... रितेश देशमुखने सांगितलेलं खरं नाव, म्हणालेला- चुकीचं नाव...

RITEISH DESHMUKH AND GENELIA DESHMUKH UNKNOWN FACTS: अभिनेता रितेश देशमुख याने एका मुलाखतीत त्याच्या पत्नीचं खरं नाव सांगितलं आहे.
riteish deshmukh

riteish deshmukh

ESAKAL

Updated on

मराठीसोबतच हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाचा झेंडा रोवणारा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा 'राजा शिवाजी' या चित्रपटातील लूक समोर आलाय. या चित्रपटात तो शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. रितेश आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख यांची जोडीही प्रचंड लोकप्रिय आहे. जिनिलिया ही महाराष्ट्राची वहिनी म्हणून ओळखली जाते. २०१२ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. तर जिनिलियाने नुकतेच तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र जिनिलियाचा नावाचा उच्चार अनेकदा चुकीचा केला जातो. त्यावर रितेशने त्याच्या पत्नीचं खरं नाव सांगितलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com