सेट तयार पण कलाकारच नाही, कात्रीत अडकलेला रितेश देशमुख, बायको जिनिलियाने अशी केली मदत, नेमकं काय घडलेलं?

RITEISH DESHMUKH ON RAJA SHIVAJI MOVIE:अभिनेता रितेश देशमुख याच्या 'राजा शिवाजी' चित्रपटादरम्यान असा किस्सा घडला जिथे तो स्वतः कात्रीत सापडला होता. तेव्हा जिनिलियाने त्याला मदत केलेली.
RAJA SHIVAJI RITEISH DESHMUKH

RAJA SHIVAJI RITEISH DESHMUKH

ESAKAL

Updated on

'राजा शिवाजी' या छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. रितेश देशमुखच्या हा महत्वकांक्षी चित्रपट १ तारखेला प्रदर्शित होतोय. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतायत. या चित्रपटात एकाहून एक जबरदस्त कास्ट पाहायला मिळतेय. मात्र यातील एक कलाकार असा होता ज्याला ऐन वेळेला कास्ट करण्यात आलं. दुसऱ्या अभिनेत्याचा प्रॉब्लेम झाल्याने संध्याकाळी एक दुसऱ्याच अभिनेत्याला फोन करून त्याला कास्ट करण्यात आलं. विशेष म्हणजे तो अभिनेताही स्वतःच शेड्युल बिझी असतानाही या शूटसाठी तयार झाला. कोण होता तो अभिनेता?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com