Riteish Deshmukh : ‘एप्रिल मे ९९’ चा टिझर प्रदर्शित; रितेश देशमुख यांची संपूर्ण टीमला शुभेच्छा

April May 99 : ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट मैत्री, तारुण्य आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील आठवणी यावर आधारित आहे. रितेश देशमुख यांनी टिझर शेअर करत चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
April May 99
April May 99eSakal
Updated on

लवकरच परीक्षा संपून मुलांच्या शाळांना सुट्टी लागेल. यंदाची उन्हाळ्याची सुट्टी अधिक धमाकेदार करण्यासाठी १६ मे रोजी मापुस्कर ब्रदर्सचा ‘एप्रिल मे ९९’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचे जबरदस्त टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आणि सर्वांचे भाऊ रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून ‘एप्रिल मे ९९’चे टिझर प्रदर्शित करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com