रितेश देशमुखच्या ११ वर्षाच्या लेकाचं यश; 'या' स्पर्धेत ठरला मॅन ऑफ द मॅच; जिनिलिया म्हणाली, 'तुझे आई- बाबा...'

Genelia Deshmukh Riteish Deshmukh Son BIg Achievement : लोकप्रिय मराठी अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या मोठ्या मुलाने शाळेतल्या स्पर्धेत मोठं यश मिळवलं आहे.
genelia deshmukh
genelia deshmukhesakal
Updated on

मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी व अभिनेत्री जिनिलिया देशमुख प्रेक्षकांचे अत्यंत लाडके आहेत. त्यांची जोडी एक आदर्श जोडी म्हणून ओळखली जाते. त्यांचं वागणं कायमच प्रेक्षकांना भुरळ घालणारं असतं. त्यांची वागण्या- बोलण्यातली अदब पाहून नेटकरी कायमच त्यांचं कौतुक करत असतात. १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्यासोबतच त्यांच्या मुलांचं देखील कायमच सोशल मीडियावर कौतुक होत असतं. आता रितेश आणि जिनिलियाच्या मोठ्या लेकाने मोठं यश मिळवलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com