
Marathi Entertainment News : प्रत्येकाच्या जीवनात मैत्रीला खूप महत्त्व असते. कारण मैत्री हे जगातील महत्त्वाचे आणि सुंदर असे नाते आहे. हे नाते कधी तयार केले जात नाही किंवा कुठेही विकत मिळत नाही. हे नाते एकमेकांवरील विश्वास, निष्ठा आणि प्रेम या भावनेतून निर्माण होते... दिग्दर्शक रोहन मापुस्करचा 'एप्रिल मे ९९' हा चित्रपट अशाच मैत्रीची परिभाषा मांडणारा.. मैत्रीतील गौडवा जपणारा चित्रपट आहे.