'लल्लाटी भंडार'वर थिरकल्या रुचिता जामदार आणि अनुश्री माने; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले- तुम्ही दोघीही...

Ruchita Jamdar And Anushree Mane Dance Video On Lallati Bhandar Song Goes Viral: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये सहभागी झालेल्या अनुश्री माने आणि रुचिता जामदार यांनी दसऱ्यानिमित्त उत्कृष्ट डान्स सादर करत चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
ruchita jamdar and anushri mane dance

ruchita jamdar and anushri mane dance

ESAKAL

Updated on: 

सध्या सगळीकडे नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी होतेय. नऊ दिवस देवीची आराधना केल्यानंतर आज दसरादेखील मोठ्या उत्साहात साजरा होतो. विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजन करायची परंपरा आहे. नवरात्री निमित्त अनेक कलाकार त्यांच्या नृत्याचे व्हिडिओ शेअर करताना दिसतात. आता 'बिग बॉस मराठी ६' मध्ये सहभागी झालेल्या दोन स्पर्धक अनुश्री माने आणि रुचिता जामदार यांनीही त्यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यात त्या दोघी 'लल्लाटी भंडार' या गाण्यावर डान्स करताना दिसतायत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com