
थोडक्यात :
स्टार प्रवाहवर येतेय नवीन मालिका
'या' दिवसापासून होणार आहे सुरु
वाचा कोणती मालिका होणार बंद
गेल्या काही महिन्यात मराठी वाहिन्यांवर अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. तर काही नवीन मालिकांचे प्रोमो समोर आलेत. त्यात स्टार प्रवाहच्या नवीन मालिकांचा देखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहवर आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. ही मालिका आहे 'लपंडाव'. नुकताच या मालिकेचा पहिला प्रोमो समोर आलेला. आता ही मालिका नेमकी कधी सुरू होणार याबद्दल माहिती समोर आलीये.