Sagar Karande: इंस्टाग्राम पोस्ट लाईक केली अन् ६१ लाख गेले! 'चला हवा येऊ द्या' फेम सागर कारंडेंची कशी झाली फसवणूक?

Saagar Karande Loses ₹61.83 Lakh in Instagram Scam: संपूर्ण माहितीसाठी वाचा: इंस्टाग्रामवर पोस्ट लाईक करणे ठरले महागात, कॉमेडियन सागर करांडेंना ६१.८३ लाखांचा फटका!
Famous comedian Saagar Karande lost ₹61.83 lakh in an Instagram-like scam. Learn how cyber fraudsters operate and protect yourself
Famous comedian Saagar Karande lost ₹61.83 lakh in an Instagram-like scam. Learn how cyber fraudsters operate and protect yourselfesakal
Updated on

सोशल मीडियावर पैसे कमवण्याच्या नव्या स्कीम्सच्या नावाखाली लोकांची फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. याचीच एक मोठी झलक प्रसिद्ध मराठी कॉमेडियन, लेखक आणि अभिनेता सागर कारंडे यांना आलेल्या धक्कादायक अनुभवातून समोर आली आहे. इंस्टाग्राम पोस्ट लाईक केल्यावर पैसे मिळतील, या आमिषाने त्यांची तब्बल ६१.८३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com