

sachin kumavat
esakal
बिग बॉस सीजन ६ मधील स्पर्धक सचिन कुमाव फार कमी वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. सीझनच्या पाचव्या आठवड्यात प्रेक्षकांनी भरघोस मतांनी सचिनला सेफ केले, यानंतर सचिन कुमावत खूप भावुक होताना दिसले.आपल्या अहिराणी गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करून अहिराणी भाषेचा डंका जगभर पोहचवण्यासाठी आलेल्या सचिन कुमावत यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.