बापरे! इतके सुंदर पाय मी आयुष्यात पाहिले नाहीत... सचिन पिळगावकरांनी मधुबाला यांच्यावरील वक्तव्य चर्चेत

SACHIN PILGAONKAR COMMENT ON MADHUBALA'S FEET: लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर यांनी मधुबाला यांच्या सौंदर्याचं वर्णन करताना एक किस्सा सांगितला आहे.
SACHIN PILGAONKAR
SACHIN PILGAONKAR ON MADHUBALAESAKAL
Updated on

SACHIN PILGAONKAR ON MADHUBALA: अभिनेते सचिन पिळगावकर यांनी वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी आपण दिग्दर्शक होणार असल्याचं ठरवलं. त्यांनी बालकलाकार म्हणून खूप काम केलं. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी 'अशी ही बनवाबनवी', 'माझा पती करोडपती', 'नवरा माझा नवसाचा' अशा अनेक उत्तम चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सचिन यांनी मधुबाला यांच्या सौंदर्याचं वर्णन केलंय. जे ऐकून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्यात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com