देविका दफ्तरदार यांची भावस्पर्शी ‘आई’ची भूमिका; ‘सहल’ चित्रपटाचं पोस्टर लाँच, ९ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

DEVIKA DAFRDAR STARRER SAHAL RELEASE DATE: देविका दफ्तरदार यांच्या अभिनयाची ताकद आणि संवेदनशील व्यक्तिरेखा यामुळे ‘सहल' लक्षवेधी ठरत आहे.
sahal

sahal

esakal

Updated on

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री देविका दफ्तरदार महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘सहल’ या आगामी मराठी चित्रपटात त्यांची भावस्पर्शी भूमिका पहायला मिळणार आहे. ९ ऑक्टोबरला ‘सहल’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com