कोकणात 'या' ठिकाणी झालंय सई ताम्हणकरच्या 'तुंबाडची मंजुळा'चं शूटिंग; कलाकारांनीच सांगितलं गावाचं नाव

TUMBADACHI MANJULA SHOOTING LOCATION: एक नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय 'तुंबाडची मंजुळा' मात्र या चित्रपटाचं शूटिंग कुठे झालंय ठाऊक आहे का?
tumbad chi manjula

tumbad chi manjula

ESAKAL

Updated on

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन प्रयोग केले जातायत. त्यातलाच एक प्रयोग म्हणजे प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट. या चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, ओम भुतकर, उषा नाडकर्णी, मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे असे बरेच कलाकार आहेत. हा चित्रपट एका वेगळ्याच विषयावर भाष्य करतोय. भीती, हसू यातून प्रेक्षकांना प्रश्न विचारणारा हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित झालाय. मात्र हा चित्रपट कुठे शूट झालाय तुम्हाला ठाऊक आहे का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com