हल्ल्यानंतर सैफवर उपचार करण्यासाठी खान कुटुंबाने मोजले 'इतके' रुपये; लीलावती हॉस्पिटलचं बिल व्हायरल, मेडिक्लेममुळे...

SAIF ALI KHAN'S MEDICAL BILL REVEALED: १६ जानेवारी रोजी सैफ अली खानवर हल्ला झाला होता, ज्यामध्ये त्याच्यावर ६ वेळा चाकूने वार करण्यात आले होते.
saif ali khan
saif ali khanesakal
Updated on

Entertainment News : बॉलिवूडचा नवाब असणारा अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारी रोजी हल्ला झाला. त्याच्यावर चाकूने ६ वेळा वार करण्यात आले. घटनेला ४८ तासांहून अधिक काळ लोटला आहे. त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तो आता ठीक आहे. तो धोक्याबाहेर आहे. त्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल असं डॉक्टरांनी सांगितलंय. अशातच त्याची वैद्यकीय विम्याची कागदपत्र लीक झाली आहेत. ज्यामध्ये त्याने त्याच्या उपचारासाठी किती पैसे दिले आहेत याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com