Emotional Post by Saira Banu : "दिवाळीच्या प्रकाशात एक वेगळीच जादू असते, आमची फोटो काढण्याची होती परंपरा"; पाली हिलच्या बंगल्यातील जुन्या आठवणींना उजाळा देत चाहत्यांचेही पाणावले डोळे

Saira Banu Remembers Dilip Kumar on Diwali : दिवाळीच्या दिवशी पती दिलीप कुमार यांच्या आठवणीत भावूक झाल्या ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो; सोशल मीडियावर शेअर केलेले दुर्मिळ फोटो ठरत आहेत व्हायरल
Rare and old photos shared on social media go viral

Rare and old photos shared on social media go viral

Sakal

Updated on: 

दिवाळीचा सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात, रोषणाईत आणि आनंदात साजरा केला जात असताना, बॉलिवूडच्या दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी शेअर केलेल्या एका अत्यंत भावूक पोस्टने लाखो चाहत्यांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे महानायक आणि आपले दिवंगत पती दिलीप कुमार (युसूफ साहेब) यांच्या आठवणीत सायरा बानो दिवाळीच्या दिवशी अत्यंत भावूक झाल्या आहेत.

Loading content, please wait...